ग्रीन अपटेक
Green Uptake
- उत्पादनाचा प्रकार:
- सेंद्रिय खत पावडर (Organic Manure Powder)
- पॅकिंग:
- ४० किलो
उत्पादने
लिक्विड सेंद्रिय उत्पादन (Liquid Organic Product)
ग्रीन अपटेक-एल हे सुपीक क्रॉप सायन्सचे लिक्विड सेंद्रिय उत्पादन असून ते ५ लिटर पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.
Green Uptake-L
ठिबक (Drip), रेनपाइप, स्प्रिंकलर, फ्लड इरिगेशन किंवा ड्रेंचिंगद्वारे, उत्पादनाच्या शिफारशीनुसार वापरावे.
शिफारस केलेल्या डोससाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा उत्पादनावरील लेबल पहा.
Green Uptake
Shubharambh
Supik Protein
Supik Gold Plus
उपलब्धता आणि माहितीसाठी व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा किंवा कस्टमर केअरला कॉल करा.